ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इंजिनियर, एअर मार्शल अॅस्पी मेरवान
भारताचे माझी हवाईदल-प्रमुख, इंग्लंडमधील क्रॅनवेल व ब्रॅकनेल येथील शाही विमानदलाच्या महाविद्यालयांत विमानोड्डाणाचे प्रशिक्षण.
मार्शल बेटे
मार्शल बेटे : पश्चिम पॅसिफिकमधील मायक्रोनीशियाच्या चार प्रमुख द्वीपसमूहांपैकी अगदी पूर्वेचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या आधिपत्याखालील द्वीपसमूह. विस्तार ४° ३०′ उ. ते १४° ४५′ उ. व १६०° ५०′ पू. ते १७२° पू. यांदरम्यान. लोकसंख्या ३३,६८५ (१९८० अंदाज). आग्येय-वायव्य दिशेने पसरलेल्या या १,१३६ प्रवाळी बेटांमध्ये ३४ कंकणद्वीपे आहेत.
टिटो, मार्शल
टिटो, मार्शल : (२५ मे १८९२– ). प्रसिद्ध यूगोस्लाव्ह नेता व यूगोस्लाव्हियाच्या प्रजासत्ताक संघराज्याचा पहिला अध्यक्ष. मूळ नाव योसिप ब्रोझ किंवा ब्रोझोव्हिच. क्रोएशियामधील कुमरोव्हाट्स खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचे शिक्षण फारसे झाले नाही.
नवे करिअर- मार्शल आर्ट
मार्शल आर्ट प्रसिद्ध कला.
English to Hindi Transliterate